अर्थ : संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील पश्चिमी भागात वाहणारी एक नदी.
उदाहरणे :
प्लेट नदी जवळपास ५०० किमीचा लांबचा प्रवास करते.
समानार्थी : प्लेट नदी
अर्थ : पृथ्वीच्या थरावरील टणक आवरण जे हळूहळू निघत आहे असे म्हटले जाते.
उदाहरणे :
द्वीपकल्पीय प्लेटांमध्ये भूगर्भीय हालचाली होत असतात.
समानार्थी : क्रस्ट प्लेट
प्लेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. plet samanarthi shabd in Marathi.